अभिनंदन अभिनंदन अभिनंदन !
मंगळवार,दिनांक- 04 नोव्हेंबर 2025 रोजी मराठी विज्ञान परिषद द्वारा, आयोजित राज्यस्तरीय विज्ञान एकांकिका स्पर्धा 2025 अंतिम फेरी , वाशी,नवी मुंबई येथे घेण्यात आली.
प्रथम क्रमांक – विद्या प्रसारक मंडळाचे विद्या मंदिर,दहिसर.या आपल्या शाळेला मिळाला.
या स्पर्धेत विद्या मंदिर, दहिसरने मा. मुख्याध्यापक श्री. सुधीर देसाई, यांनी लिहिलेली “ अजबाई ” ही एकांकिका सादर केली . या एकांकिकेला एकूण 8 बक्षिसे प्राप्त झाली.
1)उत्कृष्ट लेखन – श्री. सुधीर देसाई
2)उत्कृष्ट दिग्दर्शक- श्री. सुधीर देसाई
3)उत्कृष्ट नेपथ्य – श्री. पंकज पाटील
4)उत्कृष्ट संगीत – अक्षय धांगट,सायली राणे
5)उत्कृष्ट प्रकाश योजना – श्री श्याम चव्हाण,तृप्ती माहीमकर
6)उत्कृष्ट अभिनेत्री – तेजस्विनी खताळ
7)उत्तेजनार्थ अभिनेत्री – वैष्णवी पाटील


या एकांकिकेतील पात्रपरिचय:
मोठी मेरी – तेजस्विनी खताळ
छोटी मेरी – श्रावणी कुलकर्णी
पेर क्युरी – मिनीनाथ जाधव
मम्मी – वैष्णवी पाटील
वादीस्लाॅव – गौरव पवार
ब्रोन्या – जागृती कदम
सोफी – ऐश्वर्या परब
हेलेना – श्रेयसी गायकवाड
जोसेफ – चंदन दुबे
प्रा.कोवाल्स्की – नैतिक जंगम.
रंगमंच व्यवस्था – चेतना माळवे, साजिरी प्रभू
वेशभूषा – श्वेता संखे
रंगभूषा – रेखा वाळींजकर
विशेष आभार
विद्या प्रसारक मंडळाचे सर्व आदरणीय पदाधिकारी, शाळा समिती मराठी माध्यमिक विभाग, शास्त्रज्ञ श्रीरंग प्रभू, प्रशासकीय अधिकारी मा. श्री रामचंद्र वरक, सुप्रसिद्ध अभिनेते , दिग्दर्शक मा. श्री अनिलजी गवस, नाट्य क्षेत्रातील नामवंत लेखक, समीक्षक, परीक्षक मा. श्री राजीव जोशी सर, श्री सुनील नार्वेकर , श्री. चंद्रकांत टंकसाळी,श्री.तेजेश सोनावणे, माजी विद्यार्थी ऋषिकेश कोळी ,मेघा राणे, ज्योती कारंडे, सौ. श्वेता संखे मॅडम, श्री सुनील धुमाळ, श्री केशव कवडे.या सर्वांनी केलेल्या बहुमोल सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
