कु. मनस्वी चुरी हिचे नेत्रदीपक यश
५ जानेवारी ते ७ जानेवारी दरम्यान ‘दिव’ येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘खेलो इंडिया बीच गेम्स २०२६’ अंतर्गत झालेल्या राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेत महाराष्ट्र संघाने सांघिक विजेतेपद पटकावून सुवर्णपदक मिळवले.
या स्पर्धेत महाराष्ट्र राज्य संघाचे प्रतिनिधित्व मराठी माध्यम विभागातील इयत्ता नववी ‘अ’ मधील कु. मनस्वी संतोष चुरी हिने केले.
मनस्वीने मिळवलेल्या या अतुलनीय यशाबद्दल तिचे मनःपूर्वक अभिनंदन!



