माध्यमिक विभाग, मराठी माध्यम हा विद्यामंदिर शाळेचा सर्वात जुना विभाग आहे. या विभागाची सुरुवात सन 1962 मध्ये झाली. मराठी माध्यमाच्या ईयत्ता 5वी ते 10वी पर्यंतच्या वर्गांचा या विभागात समावेश होतो. Leave a ReplyYou must be logged in to post a comment.