Batch 2025-26 शुक्रवार दिनांक ६ फेब्रुवरी २०२६ रोजी विद्या प्रसारक मंडळातफे इयत्ता दहावीच्या विद्यार्थांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून विद्या प्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष माननीय श्री. सुरेशभाई ठाकूर यांना आमंत्रित केले होते. मराठी व इंग्रजी…
वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा २०२५–२६
मराठी माध्यमिक विभाग बुधवार, दिनांक २१/०१/२०२६ रोजी मराठी माध्यमिक विभागाचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा पहिल्या मजल्यावरील मोकळ्या प्रांगणात संपन्न झाला. विद्या प्रसारक मंडळाच्या हितचिंतकांनी सढळ हस्ते दिलेल्या देणगीच्या व्याजातून ही पारितोषिके दिली जातात. विद्यार्थ्यांनी वर्षभरात मिळवलेल्या यशाची पोचपावती म्हणजे आजचा…
