VPMDahisar

मराठी भाषा गौरव दिन

मराठी भाषा गौरव दिन सुप्रसिद्ध लेखिका रोहिणी निनावे यांच्या उपस्थितीत विद्या मंदिर इंग्रजी माध्यमिक विभागात मोठ्या उत्साहात साजरा झाला. अवंतिका,अवघाचि हा संसार,माझ्या नवऱ्याची बायको आणि यासारख्या अनेक मालिका लेखन आणि शीर्षक गीत लेखन करणाऱ्या रोहिणी मॅडम यांच्याशी विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी…

The Lamp of Knowledge is lit          © 2009 VPM Dahisar